ब्रावो मराठी मंडळाने मकर संक्रांती चा कार्यक्रम उखाणे घेऊन व मजेदार गप्पा रंगवून साजरा केला. बघा काय मजा आली आहे या व्हिडिओमध्ये.
BraWo Marathi Mandal arranged virtual program for “Makar Sankranti”. This was absolute fun with riddles and quotes in traditional marathi manner – “Ukhane”.