या वर्षी ब्रावो मराठी मंडळाने २८ फेब्रुवारी ला २०२१ मराठी भाषा गौरव दिन ऑनलाइन साजरा केला. या कार्यक्रमात गप्पागोष्टीं बरोबरच कविता आणि लघुकथा वाचन पण झाले. ब्रावो मराठी मंडळाच्या संगीत समूहाने एक गाणे सादर केले.
या कार्यक्रमात श्री. रवींद्र देशमुख (मुंबई), सौ. सुगंधा रागळवार (जर्मनी) , सौ. अनघा महाजन (जर्मनी) , सौ. अंजली लिमये (जर्मनी) , सौ. स्वाती वाघ (जर्मनी) , सौ. सुनीला कुलकर्णी (जर्मनी) , सौ. केतकी वझे (जर्मनी) व सौ. सुजाता महाजन (अमेरिका) सामिल झाले होते आणि त्यांनी या कार्यक्रमात आपल्या कथा आणि कविता सादर करून या कार्यक्रमाला बहार आणली.
सौ. सायली वळसंगीकर (जर्मनी) यांनी वीर सावरकरांचे “जयोस्तुते” हे अजरामर गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. विशेष उल्लेखनीय म्हणजे सौ. सुजाता महाजन या शिकागो विद्यापीठात मराठीच्या प्राध्यापिका आहेत. आत्तापर्यंत त्यांचे बरेचसे साहित्य प्रकाशित व मान्यताप्राप्त झालेले आहे.
आपले
ब्रावो मराठी मंडळ
This year BraWo Marathi Mandal celebrated Marathi Bhasha Gaurav Din online on 28 February 2021. In this Program participants presented their Marathi Poetry and small stories by reading along with informal exchanges. BraWo Music Group presented a song.
The event was graced by Mr.Ravindra Deshmukh (Mumbai), Mrs. Sugandha Ragalwar (Germany), Mrs. Anagha Mahajan (Germany), Mrs. Anjali Limaye (Germany), Mrs. Swati Wagh (Germany), Mrs. Sunila Kulkarni (Germany), Mrs. Ketki Vaze (Germany) and Mrs. Sujata Mahajan (USA). Their poems and small story presentation made this program mesmerizing to all.
Mrs. Sayali Valsangikar (Germany) performed famous song “Jayostute” by Vir Sawarkar to end the program on high note.
Specially to mention about Mrs. Sujata Mahajan. She is a professor of Marathi at the University of Chicago and she has many literature published and recognized.
Yours
BraWo Marathi Mandal
BraWo Marathi Mandal – Abhiman Geet by BraWo Music Group (Marathi Gaurav Din 2021)
Duration ~ 8 min
BraWo Marathi Mandal – Marathi Gaurav Din 2021
Duration ~ 1 hr 50 min